एक निमिष, एक निमित्त ,एक अनुभव, एक दिवस माणसाचं
आयुष्य बदलू शकते. तो बदल चांगला असेल किंवा वाईट .
मनुष्याच्या भावना, हेतू, कृती आणि अभिव्यक्ती मनुष्याचं
भविष्य ठरवत असतात. हि प्रक्रिया एका दिवसात घडत नाही
तर ती दीर्घ काळात घडणारी नैसर्गिक कार्य प्रणाली आहे. परंतु
त्याच दृश्य स्वरूप अचानक समोर येत आणि काही वेळा मनुष्याच आयुष्य समृद्ध होत तर काही वेळा त्याच्या पदरी मोठे दुखः किंवा निराशा येते. या करिता उत्तम विचार आणि उत्तम आचार हि आपली जीवन पद्धती असणे गरजेचे आहे.