कधी कधी भावना आशीर्वाद होऊन आनंदी करते 
तर कधी त्याच भावनांचे क्रंदन शाप घेऊन येते.यासाठी भावना शक्यतो पवित्र व उदात्त असाव्या 
ज्यायोगे त्या परतताना समाधानाच्या रुपात 
परताव्या. आपण जसे व्यक्त होऊ भावना तेच रूप घेते, कधी सुखाचे तर कधी निराशेचे सूर गाते. 
 
 
 
          
      
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment