अर्थसंकल्प मग तो देशाचा असो किंवा घराचा योग्य 
रीतीने त्याची अंमलबजावणी न झाल्यास मोठ्या 
संकटाना सामोरं जाव लागतं यात शंका नाही. आर्थिक 
नियोजन योग्य पद्धतीने करत असताना , रोजच्या 
जीवनातही विविध स्तरावर विचार झाला पाहिजे. 
किंबहुना मानसिक  कुचंबणा न होता , कुटुंबातील
प्रत्येक व्यक्तीच्या गरजांचा
प्रत्येक व्यक्तीच्या गरजांचा
विचार करून ते होणे गरजेचे आहे.  बर्याचदा कुटुंबांची 
विभागणी होण्याचे मुख्य कारण या "अर्था " भोवतीच 
असते. आपले कुटुंब जपायचे असेल तर सर्वार्थाने 
त्यांचा विचार करण्याची सवय करणे अनिवार्य  आहे.
बर्याचदा कुटुंबांची
ReplyDeleteविभागणी होण्याचे मुख्य कारण या "अर्था " भोवतीच
असते. आपले कुटुंब जपायचे असेल तर सर्वार्थाने
त्यांचा विचार करण्याची सवय करणे अनिवार्य आहे.
very nice thinking!
Dhanyawad!
Delete