Saturday, February 18, 2017
Monday, February 13, 2017
How to draw Rangoli with two colours at a time
एका वेळी दोन रंग वापरून काढलेली रांगोळी. जलद व रंगीत रांगोळी काढण्या साठी या रांगोळी पद्धतीचा वापर केला जातो.
रंग संगती उत्तम साधता यावी , काम जलद व्हावे आणि रंग सहज घालता यावे या साठी अशा पद्धतीनें रांगोळी सराव केल्यास
रांगोळी काढण्यात सहजता येईल . जास्त माहिती साठी , रांगोळी वर्गांसाठी तसेच रांगोळी डीव्हीडी खरेदी करण्यासाठी
ला संपर्क करा 8108101524
Visit www.facebook.com/RangoliArt
Subscribe to:
Posts (Atom)