मुलाला जन्म देण म्हणजे बाई चा पुनर्जन्म अशी फार पूर्वीची म्हण आहे. गर्भाची चाहूल लागल्या पासून
स्त्री ला येणारे वेगवेगळे अनुभव आणि दिवस भरत आल्यावर तिचे बाळंतपण उत्तम रीतीने
पार पडावे या करिता सासर आणि माहेरच्यांनी तिला दिलेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आधार
या सर्वाचा उत्तम पिढी निर्माण होण्यात फार मोठा वाटा असतो . असाच एक प्रघात म्हणजे डोहाळी जेवण
गर्भवतीला उत्तमोत्तम आवडतील असे पदार्थ खाऊ घालणे , तिच्या आसपास वातावरण प्रसन्न ठेवणे , तिच्या
हौशी पुरवणे , तिला सर्वतोपरी आनंदी ठेवणे हा या मागचा उद्देश आहे . अशा डोहाळी जेवणाच्या दिवशी
गायले जाणारे गीत म्हणजे डोहाळे गीत . आज काल या प्रथा आणि त्यासोबत येणारी गीतं फार कमी लोकांना माहिती असतात किंवा त्या पार पडण्याचा उत्साह असला तरी पद्धती माहित नसतात . तुमच्या साठी खास
एका डोहाळे गीताचा विडीओ इथे पोस्ट करत आहे । गीताचा नक्की आनंद घ्या आणि प्रतिक्रिया नक्की लिहा

No comments:
Post a Comment