Happy Diwali
* विकतची बर्फी / मिठाई आणण्या पेक्षा घरात काजू / नारळ / गाजर /दुधीच्या वड्या करून पहा .
नकली मावा आणि चांदीच्या वर्खा पासून स्वतःला आणि परिवाराला वाचवा .
* जोरदार आवाजाचे फटाके वाजवण्या पेक्षा फटाक्यांवर होणारा खर्च अनाथ आश्रमात फराळ वाटण्या
करिता करा .
* रोषणाई करिता विजेचा वापर शक्यतो टाळा .
* मेसेज पाठवण्या पेक्षा किंवा फोन वर दिवाळी शुभेच्छा देण्या पेक्षा आपल्या जवळच्या माणसाना
प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करा त्यांना तुमचा वेळ देऊन सणाचा आनंद द्विगुणीत करा
* दिवाळी आणि रांगोळी तसेच मातीचा किल्ला ह्या अविभाज्य गोष्टी आहेत . घरातील छोट्यांना
याचा परिचय करून द्या .
* दिवाळीचे सगळे दिवस, त्या त्या दिवसाच महत्व अबाधित राखून आणि आपापसातले वाद / भांडण तंटे
विसरून मनापासून साजरे करा
* सणाला आपल्याला कुणी काय दिलं याच मोजमाप करत बसू नका . परंतु तुम्हाला तुमच्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते सर्व करा .
*
. परंतु तुम्हाला तुमच्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते सर्व करा .
ReplyDelete