सर्व मैत्रीणीना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! चला मैत्रिणिनो आज आपण एक खेळ खेळूया. आज आपण जागतिक महिला दिना संदर्भात काही कोडी सोडवूया... आपली उत्तरे नमूद करा.. किती कोडी
बरोबर सुटली नक्की लिहा. आणि तुम्हाला हा खेळ आवडला तर नक्की सांगा! चला तर मग तुमची लेखणी घ्या आणि तयार व्हा!
No comments:
Post a Comment