धीराचे दोन शब्द मनाला सुखावून जातात.
अजूनही कुणीतरी आपल्या दुख्हात दुखी आणि
आनंदात आनंदी आहेत याची जाणीव करून देतात.
प्रत्येक वेळीच फार मोठ्या मदतीची अपेक्षा
नसते प्रत्येकाची ,पण एक स्मित हास्य/ दाखवलेला
/विश्वास/ चांगल्या गोष्टींची करून दिलेली जाणीव
सुचवलेले योग्य मार्ग या फार छोट्या भासणार्या
गोष्टी बरच काही योग्य करून जातात. या सगळ्या
साठी वयाच बंधन नसतं . मनुष्याला आयुष्याच्या
प्रत्येक टप्यात असं कुणीतरी माणूस सतत हव
असतं

No comments:
Post a Comment