तेजाने लखलखणारा सुर्य आपल्या तेजाचा अहंकार बाळगत नाही तर चरचर स्रुष्टी ला जीवन देऊन तिची अखंड सेवा करतो. आपल्या यश, कीर्ती आणि धनाने तेजाळणारे अनेक
सुर्य समाजात आहेत परंतु सृष्टीला व्यापणाऱ्या त्या तेजाच्या गोळ्या एवढे दातृत्व जर प्रत्येका अंगी आले तर सोनियाचा
दिवस यायला वेळ लागणार नाही. अशा दातृत्वाचाहि अहंकार बाळगू नका किंवा गवगवा करू नका. निस्वार्थ मनाने, इतरांना
न दुखावता जमेल तेवढे नक्की करा तरच त्या ईश्वराची खरी सेवा केल्याचे पुण्य मिळेल.

No comments:
Post a Comment