धनसंचय हे एकच उद्दिष्ट ठेवून जगणारी माणसे आपण
सतत आस पास पाहत असतो. पण त्या बरोबरच आपले
आरोग्य उत्तम राहावे या साठी झटणारी किती माणसे
आपण पाहतो? किंबहुना येणाऱ्या धनाबरोबर आपण
आजारानाही आमंत्रण देत नाही न या कडे लक्ष देणे
गरजेचे आहे. तरुण वयात धनसंचय करून उतारवयात
त्याचा उपयोग आजारापाणा साठीच होणार असेल तर
अशा धनाची आवश्यकता तरी काय? असे होऊ द्यायचे
नसेल तर जितके महत्व लक्ष्मि आणि सरस्वतीला आपण
देतो तितकेच अन्नपूर्णेला देणे गरजेचे आहे. उच्च
दर्जाचे जीवन जगताना आपला आहार विहार योग्य आहे
किंवा नाही ,किंबहुना आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य
राखण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करतो आहे किंवा नाही
याची काळजी तितक्याच कळकळीने घेणे
गरजेचे आहे

No comments:
Post a Comment