जीवनात भावनांचा खेळ सतत सुरु असतो . योग्य किंवा
अयोग्य कोणत्याही कृतीला प्रवृत्त करत राहतो.
अशा वेळी संस्कार महत्वाचे ठरतात. नकळत
चुकीच्या मार्गापासून परावृत्त करत राहतात.
सद्विचार आणि सदाचार पुन्हा पुन्हा आठवतात.
आपण वागतो आहोत ते योग्य कि अयोग्य याची
सहज जाण देतात. म्हणून या जगात संस्कारांना
महत्व आहे कितीही मोठे झालो तरी जीवनाचा
पाया तेच भक्कम ठेवतात

No comments:
Post a Comment