Sunday, February 24, 2013

माझिया मना .. माझा विचार प्रवाह

गेले काही दिवस रोज मनात येणाऱ्या विचारांना शब्दात 
उतरवायचा एक छोटा प्रयत्न करत होते आणि अस लक्षात 
आल कि आपण आपले विचार सहज सोप्या शब्दात  मांडू 
शकतो आणि त्यातून बरच काही शिकू शकतो.  
माझे विचार हे माझ्या आयुष्यातील चांगल्या / वाईट अनुभवातून 
उमटलेल्या भावना आहेत. वाचक त्यांच्याशी सहमत असतील 
किंवा नसतीलही परंतु वाचकांच्या प्रतिक्रिया फार मौल्यवान 
आहेत.  माझ्या या छोट्या भावविश्वात आपले स्वागत आहे.
आपले विचार कॉमेंट्स च्या रुपात नक्की नोंदवा. धन्यवाद!

No comments:

Post a Comment