रोजच काम आनंदाने करावं . काम तेच असलं तरी त्यात
नाविन्य शोधावं. नव नवीन कल्पनांनी नव्याने साकारावं .
असं करता करता मनाला आकारावं . आपल्या ध्येयाकडे
लक्ष केंद्रित करावं . कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल
असा विचार करण्यापेक्षा , मी काय करतो आहे ते योग्य
किंवा अयोग्य हे जरूर पडताळाव . ते आपल्या हिताच असेल
आणि इतरांना त्रासदायक नसेल तर जरूर करावं . आपल्या
मार्गाने आपण जावं आणि जबाबदारी स्वीकारून चालत
राहावं. असं करताना स्वप्न साकारावं आणि मदतीचा
हात देणाऱ्यांना न विसरता त्यात सामावून घ्यावं

No comments:
Post a Comment