निवांत क्षणी विचारांत त्याने स्फूर्ती दिली.त्याच्या असण्याची जाणीव मनाला स्पर्शून गेली. खरच तो दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाही असं मानायचं कि, त्या नेमक्या क्षणी मिळणारा त्याचा आधार तो असण्याची साक्ष आहे असं समजायचं ? ते काहीही असलं तरी त्याची मला गरज आहे, अंतरीच्या दुक्खावर केवळ त्याच्या अशा अस्तित्वाची फुंकर आहे. असा तो ईश्वर सर्वांचा आहे पाठीराखा खरच पटत नसेल तर एकदा
हाक मारून बघा.
हाक मारून बघा.
No comments:
Post a Comment