जीवनात
अग्रक्रम कोणत्या गोष्टीना द्यावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. स्वतःहून एखादी जीवन पद्धती अवलंबणे आणि कुणाच्या भयाने एका विशिष्ठ जीवन पद्धतीत सतत जगत राहणे यात फार मोठा फरक आहे. जीवनात बंधन , त्याग या सारख्या गोष्टी योग्य ठिकाणी आपणहून स्वीकारल्या गेल्या पाहिजेत.कुणाला घाबरून किंवा कुणावर अवलंबून असल्यामुळे
त्या स्वीकारल्या गेल्यास एक दिवस त्याचे रुपांतर अयोग्य जीवन शैलीत होते आणि त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात.
No comments:
Post a Comment