नवा दिवस नवीन आशा , नवीन आव्हाने
खुणावतात दहा दिशा.
योग्य मार्ग निवडावा , योग्य विचार करावा
तरीही आल्या अडचणी , तर ईश्वराचा विसर
पडू न द्यावा. तो चालत आहे बरोबरीने ,
हा विश्वास कायम ठेवावा, त्याची इच्छा आणि
माध्यम आपण , तो करविता आणि निमित्त
आपण हा भाव मनी धरावा. जीवनाची
सफलता आहे निखळ आनंदात , निस्सीम
समाधानात आणि निर्हेतुक परोपकारात ,
म्हणूनच मनाचा तोल कायम सांभाळावा
खुणावतात दहा दिशा.
योग्य मार्ग निवडावा , योग्य विचार करावा
तरीही आल्या अडचणी , तर ईश्वराचा विसर
पडू न द्यावा. तो चालत आहे बरोबरीने ,
हा विश्वास कायम ठेवावा, त्याची इच्छा आणि
माध्यम आपण , तो करविता आणि निमित्त
आपण हा भाव मनी धरावा. जीवनाची
सफलता आहे निखळ आनंदात , निस्सीम
समाधानात आणि निर्हेतुक परोपकारात ,
म्हणूनच मनाचा तोल कायम सांभाळावा
No comments:
Post a Comment