भावना व्यक्त करणं हि जीवन पद्धती असावी पण
त्या योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य तो मान राखून व्यक्त होत आहेत कि नाही याची काळजी जरूर घ्यावी. समोरची व्यक्ती हि फारच दयाळू असेल तर ती सर्व सहन करते या विचारांनी तिला गृहीत धरू नये.कदाचित काही वेळा अशा गृहीताकांमुळे आपला भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त असते.या उलट आपल्या वयाचे , प्रतिष्ठेचे , योग्यतेचे उचित भान राखून वर्तन केल्यास नामुष्की ओढवणार नाही.

No comments:
Post a Comment