Sunday, February 24, 2013

प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र ,
प्रेमाची साथ जीवनात आणि प्रेमच करते 
कृतार्थ! प्रेम हि आहे सहज भावना , प्रेम 
करी दूर यातना. परोपकारात प्रेम, कर्तव्यात 
प्रेम , त्यागात प्रेम आणि दुख्हातही प्रेमच 
नेते तारून , म्हणून आजच्याच दिवशी नव्हे
तर रोजच करा आपल्या माणसांवर प्रेमाचा
वर्षाव भरभरून

No comments:

Post a Comment