जीवनाचा समतोल राखण्यात मनुष्याला जीवनात मिळणारी
प्रेरणा, स्फूर्ती , पाठींबा , आधार या गोष्टींचा फार मोठा वाटा
असतो. या सर्व गोष्टी प्रत्येकाला सहज मिळतीलच असे नाही
किंवा ज्यांच्या कडून या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी
अपेक्षा असते त्या व्यक्तीनकडूनही मिळतील असेही नाही.
या साठी आपण स्वतःच स्वतःचे मानसिक बळ वाढवणे
गरजेचे आहे. यामुळे आपण कायमच सकारात्मक विचार
करू लागतो ज्यायोगे आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीन
कडून आपण सहजच प्रोत्साहनास , कौतुकास पात्र ठरतो.
अशा प्रोत्साहनाचे दोन शब्द किंवा कौतुकाची थाप मनाला
नवी उभारी देते आणि जीवन नव्याने घडवण्याची स्फूर्ती देते

No comments:
Post a Comment