गेलेला काळ परत येत नाही, पुन्हा कधीतरी ,नंतर अशा गोष्टी
कधीच घडत नाहीत. खरच जर काही करायच असेल तर ते
आज करा, उद्याची शाश्वती देवही देऊ शकत नाही. मला जीवन
जगायचं आहे कि नुसतच ढकलायचं आहे याचा
विचार आजच करा. कारण जीवन तुम्ही ढकलतच आहात,
जगायला मात्र नव्याने शिकायचं आहे. आपल्याला काय आवडतं
याचा विचार कधी केला आहे? नसेल केलात तर तो आजच
करायचा आहे कारण त्या विचारांसह नव्याने जगायचं आहे.
कर्तव्याची कास आणि स्वातंत्र्याचा ध्यास या दोन्हींची उत्तम
सांगड घालायची आहे. मनाच्या कोंदणात नव्याने उत्साहाला
जागवायच आहे

No comments:
Post a Comment