व्हेजिटेबल कुर्मा
Vegetable Kurma |
साहित्य:
१/२ वाटी गाजर
१/२ वाटी घेवडा
१/२ वाटी मटार
१/२ वाटी फ्लॉवर
१/२ वाटी सायीचे दही
१/४ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा साखर
चवीनुसार मीठ
१ वाटी पाणी
१/४ वाटी रिफाईन्ड तेल किंवा डालडा
कृती : पाव वाटी रिफाईन्ड तेल गरम करून घ्यावे . त्यातच सायीचे दही, हळद ,लाल तिखट भाज्या , गरम मसाला , साखर , मीठ घालावे . १ वाटी पाणी घालावे . उकळी आली कि किसलेला पनीर, तृटीफ्रुटी , चेरी ने डेकोरेशन करावे .
अधिक वाचा : व्हेज जयपुरी
अधिक वाचा : व्हेज जयपुरी
simple but tasty.
ReplyDeleteThank you Neela tai!
ReplyDelete