काही वेळा आपल्या हातून नकळत चांगल्या गोष्टी घडत असतात.
आणि त्याची जाणीव बराच काळ गेल्यावर कुणीतरी आपल्याला
करून देत . अशा गोष्टी कदाचित आपल्या साठी सहज ,
सोप्या किंवा छोट्या असतील परंतु ज्याला त्याचा फायदा होतो
त्याच्या करिता ती फारच मोठी गोष्ट असते. नकळत अशा व्यक्तींच्या मनात आपल्याकरिता आदरयुक्त प्रेम निर्माण होते व आपल्या साठी आशीर्वादाचे बोल येतात. परंतु आपण ठरवून आपल्या आयुष्यातील लोकांचा कधी वेध घेतला आहे का कि ज्या व्यक्ती नकळत आपल्या करिता कायम उत्तमच वागल्या. विचार करून बघा तुम्हाला नक्कीच नव्याने काही व्यक्तींची ओळख होईल आणि तुमची एकटे पणाची भावना दूर पळून जाईल.

No comments:
Post a Comment