Sunday, February 24, 2013

अंतर्मनाचा शोध जितका जास्त घेऊ तितके आपण 
भौतिक जगा पासून दूर जातो . मग स्वतःची ओळख 
जशी वाढत जाते इतरांनी केलेली टीका आणि आरोप किंवा 
स्तुती सर्व काही समान वाटू लागते. प्रत्येक गोष्ट किती 
क्षणभंगुर आहे याची जाणीव होऊ लागते. द्वेष, मत्सर,
भेदाभेद, तुलना या गोष्टीन पासून मनुष्याची सहजच
फारकत होते आणि शांतीचा अनुभव घेता येतो. योग्य
मार्गाने जात राहणे , येणारे अडथळे सहज पार करणे
हा त्याच्या जीवनाचा मार्ग होऊन जातो

No comments:

Post a Comment