आकाशातील चांदणं मनाला शीतलता देतं . चंद्राच सौंदर्य त्यात उठून दिसतं . मला अस वाटतं कि घरातल्या कर्त्याने असाव चंद्रा सारखं , ज्याच्या शीतलतेमुळे कुटुंबाने त्याला मानाने वागवावं . मान हा मागून मिळत नसतो तो आपल्या कर्तुत्वाने मिळवावा लागतो. म्हणूनच
अनेक डाग असूनही चंद्र चांदण्यात
ताठ मानेने मिरवतो.
No comments:
Post a Comment