जीवनाला अध्यात्माची जोड असेल तर काही गोष्टी
जीवनात आपल्या भल्या साठी घडत गेल्या किंवा
आजही घडत आहेत याची प्रचीती येते. काही गोष्टी अशाही घडतात ज्या प्रथम दर्शनी विचार करता फारच विरोध भासी असतात परंतु त्यांचे भविष्यात होणारे परिणाम सकारात्मक असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार केवळ समाज काय म्हणेल याच दृष्टीकोनातून न करता आपल्या आत्मारामाला , आपल्या अंतर्मनातील परमेश्वराला काय वाटेल याचा विचार करून केल्यास आपण चुकीच्या मार्गापासून परावृत्त राहू आणि तरीही सुखी , समाधानी आणि आनंदी जीवन जगू शकू.

No comments:
Post a Comment