बरी वाईट वेळ हि आयुष्यात प्रत्येकावरच येते. किंबहुना
कमी अधिक फरकाने आयुष्यात प्रत्येकाला सतत
समस्यांना तोंड द्याव लागत असतं . अशा वेळी माझं दुःख
मोठं आणि दुसर्यांना मिळणारे सुख मोठं अशा भ्रामक
कल्पनांमध्ये दुख्ही किंवा रममाण राहणं अयोग्य आहे.
तसच दुसर्याच्या दुख्हाने सुखी होणं हा केवळ मुर्खपणा आहे.
आयुष्यात रोजच्या रोज होणाऱ्या बदलांना , मग ते चांगले असोत अथवा वाईट , नव्या उमेदीने आपण कसे सामोरे जातो यावर बर्याच अंशी आपल्या जीवनातील शारीरिक , मानसिक व आर्थिक तोल अवलंबून असतो.

No comments:
Post a Comment