मन आणि भावना यांचं एक अतूट नात आहे. क्षणोक्षणी अनेक भावना , विचार मनात निर्माण होत असतात परंतु अशा भावनांची अभिव्यक्ती हि व्यक्ती सापेक्ष असते. काही माणसं प्रत्येक भावना सहजतेने आणि योग्य रीतीने व्यक्त करू शकतात तर काहींच्या बाबतीत त्या अव्यक्त राहतात किंवा ठराविकच भावना ते सहजतेने व्यक्त करू शकतात.
याची कारणे प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत भिन्न असतात परंतु त्या, योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीत व्यक्त न झाल्यास मनुष्याचे भावविश्व कोलमडून जाते. पर्यायाने त्याचा त्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतो. मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्याइतकेच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाचे आहे. या करता प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाचा शोध घेणे गरजेचे आहे. आपण कुठे कमी पडतो आहोत हे शोधून, त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच सर्वांग सुंदर भावनाविष्काराचा आपण अनुभव घेऊ शकू, ज्यायोगे जीवनातील प्रत्येक क्षण खर्या अर्थाने जगल्याचे समाधान मिळेल.

Very nice, keep it up, please add some examples and try to make it more comprehensive.
ReplyDeleteSure and thank you very much for your valuable comments!
ReplyDeletekhup chan madales....thanks:)
ReplyDeleteDhanyawad!
ReplyDelete